सन २०२४–२५ या आर्थिक वर्षामध्ये मासिक निवृत्तिवेतनातून TDS (कर वजावट) करण्यात आलेली आहे. अशा नियमित निवृत्तिवेतनधारकांसाठी जिल्हा कोषागार, ठाणे यांचेमार्फत FORM 16 मिळवण्याकरीता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Form 16 Finder
Awaiting input...