सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये मासिक निवृत्तिवेतनातून TDS (कर वजावट) करण्यात आलेली आहे. अशा नियमित निवृत्तिवेतनधारकांसाठी जिल्हा कोषागार, ठाणे यांचेमार्फत FORM 16 मिळवण्याकरीता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संपर्क तपशील
दूरध्वनी क्र: 022-25341162
E-mail ID: topension-thane@mah.gov.in
Form 16 DOWNLOAD
Awaiting input...
This comment has been removed by the author.
ReplyDeletePAN number not in records, is the message. Unable to get form 16
ReplyDelete